अभ्यासक्रम → Level 8
Level 8 · ~4 weeksवर्ण आणि संधी
Letters & Sandhi
स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी आणि मराठीचे विशेष संधी.
Vowel, consonant and visarga sandhi, plus the sandhis peculiar to Marathi.
- 1वर्णांचे वर्ग
The classes of sounds - 2अनुनासिक, अंतस्थ, ऊष्मे
Nasals, semivowels, sibilants - 3संधी म्हणजे काय?
What sandhi is - 4सारखे स्वर एकत्र आले की
Two like vowels - 5गुण आणि वृद्धी
Guṇa and vṛddhi - 6इ आणि उ यांचे य आणि व
When i and u turn into y and v - 7व्यंजनसंधी
Consonants at the join - 8विसर्गसंधी
The visarga at the join - 9अनुस्वार आणि परसवर्ण
The dot and the nasal it stands for - 10मराठीचे विशेष संधी
The joins that are Marathi's own - 11तत्सम, तद्भव, देशी, परभाषिक
Where Marathi's words come from - 12तुम्ही बोललेले संधी
The sandhi you have been saying